Anganwadi Poshan Aahar News 

  प्रतिनिधी (झरी जामनी ): 

    शासनाच्या निर्देशानुसार अंगणवाड्याना स्तनदा माता व बालशिशुना देण्यात येणाऱ्या पोषण आहारा संदर्भात पर्यायी  व्यवस्था करण्यासंदर्भात  निर्देश न्यायालयीन आदेशानुसार झाले. एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात असलेल्या लाभार्थ्यांना तात्पुरता सेवा देण्याचे निर्देश आयुक्तानि दिल्याने शहरी व ग्रामीण भागात पूरक पोषण आहार वाटपाबाबाब स्थानिक कर्मच्यामार्फत वाटप करण्यात येत आहे.  वय 6 महिने ते 3 वर्ष मधील लहान बाळांना दर महिन्याला  2 किलो गहू, 1 किलो मूगडाळ, 1 किलो चवळी,1 किलो मटकी, 1 किलो मसुरडाळ, 500ml तेल, 250gm तिखट,250gm हळद,500gm मिठ,येवढे खाद्यपदार्थ मिळते तरी पालकांना विनंती आहे कि त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन खाद्यपदार्थ घेऊन येणे. ...व आपल्या मुलाला कुपोषणापासुन दूर ठेवावे .असे आव्हान सरकार कडून करण्यात आले आहे .

खालील लिंकवर क्लिक करून अंगणवाडी संदर्भातील पूर्ण माहिती घ्या व आम्हाला संपर्क साधा... 

 आपल्या अंगवाडीत हा पोषण आहार मिळतो का...? | Anganwadi Poshan Aahar | Poshan Aahar List Maharashtra

 

Subscribe करा 

 

माध्यमांचा हवा तसा वापर खरच होतोय का ?

खालील लिंक पहा 

आम्हांला साथ हवी आहे