रायगड:स्वप्नदीप  थळे असे मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच या जखमी डॉक्टरांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास स्वप्नदीप थळे हे को वि ड सेंटरमध्ये राऊंड साठी गेले असता रुग्णाने सलाईन चा स्टॅन्ड त्यांच्या डोक्यात घातला. डोक्यात स्टॅन्ड घातल्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.या मारहाणीचे कारण आद्यप स्पष्ट नसून याबाबत अलिबाग पोलीस ठाणे मध्ये गुन्ह्या नोंद करण्यात आला आहे.

जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण रायगड