बदनापूर (विठ्ठलराव गडवे )

 तालुक्यातील दाभाडी येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी कैलास विठ्ठलराव बकाल यांची आडीच वर्षांच्या करारानुसार बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या वेळी माजी उपसरपंच सुरज टेकाळे, अदनान सौदागर, जुल्फेकार बागवान, भगवान गाढे, योगेश जैवाळ, गणेश भेरे, बाबासाहेब रगडे, पवन जैवाळ, संदीप रगडे, दिलीप सोरमारे, कमळाजी बकाल, बालाजी सोरमारे, रामु बकाल, धोंडीराम बकाल, सुदाकर रगडे, नारायणन जैवाळ, इम्रान बागवान अदी यावेळेस उपस्थित होते.