उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो म्हणजे एका आमदारांना दरदिवशी मिळणारा पगार हा 6 हजार पेक्षा अधिक.हेच आमदार दिवसाला जनतेचे किती काम करतात..?कधी गुजरात तर कधी यूपी,येथे महाराष्ट्राचा शेतकरी,कामगार कडक उन्हात 
शेतीत राब राब राबून,दगड फोडून,हमाली करून,नाल्यात उतरून नाले साफ करून, रक्ताचे पाणी करून  600 रुपये त्याला मिळत नाहीत.याच 600 रुपात घरातील वीजबिल, मुलांचा शैक्षणिक, आरोग्य ,प्रवास खर्च करावा लागतो तर तिकडे आमदारांना प्रवास भत्ता इतर भत्ते सुद्धा दिले जातात.
#पहाजागृत #राहाजागृत
#संपादक-अमोल भालेराव