प्रतिनिधी, १४ जानेवारी २०२२ :- आज दाभाडी येथिल आनंद बौद्ध विहारमध्ये भिमरत्न फाउंडेशनतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
      या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन जालना जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गडवे,भिमरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष संजय रगडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप रगडे,माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब रगडे, कैलास गडवे, नारायन गडवे, मिलिंद रगडे, संदीप वाहूळ, सतिश म्हस्के, प्रशांत रगडे, भारत तुपे, आनंद रगडे,अक्षय रगडे,नितिन रगडे,राजेश रगडे, समाधान वाहूळ, महेंद्र लोखंडे, महेंद्र रगडे अदीजन उपस्थित राहिले.