जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड

बिरवाडी विभाग नाभिक समाज ढालकाठी येथे दि.२ जानेवारी २०२२रोजी  भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक वीर हुतात्मा अडव्होकेट विठ्ठल(भाई)लक्ष्मण कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळेस प्रमुख उपस्थित आमदार भरतशेठजी गोगावले यांनी आदरांजली वाहिली यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे,   रायगड जिल्हा अध्यक्ष .सुदाम शिंदे,महाड तालुका अध्यक्ष दिगंबर पांडे. लवाद कमिटी अध्यक्ष . संतोष गायकवाड .बिरवाडी विभाग अध्यक्ष बबन सकपाळ. सचिव .अक्षय सकपाळ. माजी अध्यक्ष .संतोष र.जाधव.व माजी अध्यक्ष  संतोष बडे.बिरवाडी विभाग महिला अध्यक्ष सौ.रेखा ताई मंगेश शिंदे आणि महिला वर्ग व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.