मालाड पश्चिम मालवणी येथील अंबोजवाडी, कारगिल नगर येथे कचऱ्याचे ढिग लागल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे भारतीय मच्छिमार काँग्रेस सरचिटणीस संतोष कोळी यांनी आमदार अस्लम शेख, मनपा आयुक्त यांच्या निरदर्शनास आणून देत सदर कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या फोटोसह,तक्रारदार यांच्या नावासह  मेलद्वारे तक्रार केली आहे.सदर घाणीमुळे दुर्गंधी पसरल्याचे मत नागरिकांनी संतोष कोळी यांच्याकडे व्यक्त केली आहे.