मुंबई, मालाड पश्चिमेतील मालवनीत अंबोजवाडी परिसरातून बनावट नोट चा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सापळा रचून अटक केली. हा व्यक्ती हनीफ शेख हा व्यवसायाने पेंटर आहे तसेच या आधी ही दुसऱ्या गुन्हात जेल मध्ये राहून आला आहे अशी माहिती मिळते. नाला सोपारा येथील त्याच्या घरातून प्रिंटर, इंक, कॉम्पुटर, स्कॅनर, साहित्य जब्त करण्यात आले आहे. या व्यक्ती कडून भारतीय चलनाच्या साठ हजार किमतीच्या दोनशे रुपय च्या नोटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती प्रसार माध्यमाशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव यांनी दिली आहे.
मालवणी पोलीसांची मोठी कारवाई बनावट नोटा छापणारी मशीन केली जप्त

Source:
Post Comment