जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड

महाड राम मंदिरात , येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. रक्त दान करा पुढील काळात कामाला येईल अशे अध्यक्ष कुणाला चव्हाण म्हणाले. अभिषेक कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसंच शरद गंगल हयांनी खूप मदत केली. कुमुदिनी रविंद्र चव्हाण , कुणाल चव्हाण, अभिषेक कुलकर्णी , सिद्धेश जगताप, अभिषेक शिंदे, प्रतिक पटेल,श्रुष्टि झंजाड,सायली कुलकर्णी, आकांशा आयरे ,सारा,महिमा मंडळ, रोहित गांधी, शारंग शेट, स्वप्नील, साक्षी वर्मा, शरद गांगल, अक्षय दळवी व वडील उदय राजाराम दळवी व अजून 34 लोकांनी रक्त दान केल., जनकल्याण ब्लड बँक राम मंदिर ब्राह्मण सभा मंडळी यांनी सहाय्यक भूमिका घेतली.