मालाड:दाना पानी बीच  वर सकाळी मित्राबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या मालवणी क्रमांक 5 येथील Faiz Ansari वय वर्षे 21 या तरुणाचा समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या   पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे.Faiz Ansari  याचा परिवार सध्या गावी गेल्याची माहिती मिळत आहे.या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी  मालवणी पोलीस, अग्निशमन दलातील बचाव दल कर्मचारी तात्काळ दाखल होऊन जीवरक्षकाच्या सहाय्याने शोध करीत Faiz Ansari वय वर्षे 21 या तरुणाला समुद्रातून   मृत्यू अवस्थेत  बाहेर काढण्यात आले. पुढील तपास मालवणी पोलीस करीत आहे.