राज्यातील काही ठिकाणी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. आणि म्हणून लॉकडाऊनमध्ये जारी 15 दिवसांची वाढ झाली असली तरी त्यात निर्बंध पूर्वीपेक्षा कमी असणार आहेत. मंगळवारी नवीन निर्बंधाची यादीची घोषणा केली जाणार आहे.