जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळा – २०२५


जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन

सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

कार्यक्रमाचा आढावा

मुंबई, 30 मे 2025: जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 मुंबईत दिमाखात पार पडला. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत सन्मानित करण्यात आले. या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला.

सोहळ्याला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय पाटकर, आमदार हरून खान, एकदा मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद, प्रभात समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार, भाजपा प्रवक्ते विनोद शेलार, अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, काँग्रेस महाराष्ट्र सचिव भावना जैन, माजी नगरसेविका अनिता बागवे, दिग्दर्शक दीपक राणे, शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक आकाश रणधीर, लक्ष्मण डोंगळे, आणि माता रमाई महिला मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सन्मानित व्यक्ती आणि संस्थांचा यादी

  • अंजली पटेल – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • रेश्मा राजन – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
  • संकेत माने – जागृत आदर्श दिग्दर्शक, लेखक
  • गुंजनताई गोळे – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • नितेश कराळे मास्तर – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
  • योगेश राजेंद्र चव्हाण – जागृत समाजसेवक पुरस्कार
  • मारुती नागोराव घोटरे – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
  • अॅड. शिवाजी धनगे व अॅड. वनिता – जनसेवा ओल्ड एज – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • बापू शांताराम परब – जागृत आदर्श कृषिमित्र पुरस्कार
  • राकेश चौधरी – जागृत आरोग्य मित्र पुरस्कार
  • विशाल गंगाधरराव दादेवाड – जागृत समाजसेवक पुरस्कार
  • लक्ष्मण डेंगळे – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
  • वैशाली निसार अली सय्यद महाडिक – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • दीपक संदानशिव – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
  • नीला दिगंत चंपाणेरी – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • भांजी मुलजी वाला – जागृत जनसेवा पुरस्कार
  • झाहीद शेख – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
  • गायत्री विजयन नायर – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
  • पूजा पांडे – जागृत आदर्श कलाकार पुरस्कार
  • हरिनाथ यादव – जागृत आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार
  • रेहाना शेख – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (आसरा महिला वेल्फेअर)
  • बलदेव खुमार – जागृत साहित्य पुरस्कार
  • सबा खान – जागृत समाजसेविका पुरस्कार

सर्व विजेत्यांना आणि उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा!


You Missed

जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025
मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई