नाशिकमध्ये अल्पवयीन युवकाची हत्या; ‘खून का बदला खून’ प्रकरणाचा उलगडा !

नाशिकच्या कामटवाडे परिसरात 17 वर्षीय करण चौरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्या डोक्यात दगड व फर्शी घालून हा हल्ला केला. पोलीस तपासात ही हत्या ‘खून का बदला खून’ म्हणून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मयत करण चौरे याच्यावर यापूर्वी गंगापूर परिसरातील अरुण बंडी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात सहभागाचा संशय होता. सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्याला जीवाचा धोका असल्याची भीती होती. सोमवारी त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यात दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे.

तपासात चिमण्या उर्फ महेश सोनवणे आणि सुमित बगाटे यांनी अरुण बंडीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी करणवर हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    सिन्नरमध्ये वैवाहिक नात्याला गालबोट: नवऱ्याचा अजब प्रताप…!

    नाशिक – प्रेमाच्या गोडगुलाबी स्वप्नांनंतर काही लग्न टिकतात, तर काहींमध्ये कटुता निर्माण होते. अशाच एका नाट्यमय प्रकारात, सिन्नर तालुक्यात नवऱ्यानेच आपल्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. हा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू