लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार.

मुंबई : लालबागच्या राजाची मूर्ती अखेर तराफ्यावर चढवण्याचं मोठं यश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आलं आहे. समुद्राला आता ओहटी आली आहे. भरतीचं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची ट्रॉली जागेवरुन हलली. यानंतर ही ट्रॉली तराफ्याच्या दिशेला नेण्यात आली. पाणी ओसरल्यामुळे मूर्तीला तराफ्यावर चढवण्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून कार्यकर्त्यांकडून तराफ्यावर मूर्ती पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. गेल्या आठ तासांपासून कार्यकर्त्यांकडून अथक प्रयत्न केले जात होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.

गेल्या आठ तासांचा काळ हा लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी आणि मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक करणारा आणि धाकधूक वाढवणारा होता. लालबागचा राजा तराफ्यात विराजमान झाला असला तरी आता तराफा वाळूवर उभा आहे. त्यामुळे तराफा पाण्यात नेण्याबाबत धाकधूक आहे. तरीही बाप्पा अत्यंत निर्विघ्नपणे विसर्जन पार पाडले, अशी भाविकांना खात्री आहे. दरम्यान, आता लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

  • Related Posts

    पुण्यात गणेश विसर्जनात हळहळ! चाकण परिसरात चार युवक पाण्यात बुडाले; दोन मृत, दोन बेपत्ता

    पिंपरी-चिंचवड : पुण्यात गणेश विसर्जनाच्या उत्सवाला हळहळ लावणारी घटना घडली आहे. चाकण परिसरातील वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव आणि बिरदवडी येथे विसर्जनाच्या वेळी चार युवक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

    अदानी पॉवर, भूतानच्या ड्रुक ग्रीन यांच्यात करार,यात सरकारचा हस्तक्षेप विरोधकांची टीका…

    भूतानमधील ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन आणि भारतातील अदानी पॉवर यांच्यात नुकताच ऊर्जा क्षेत्रातील मोठा करार झाला आहे. या करारानुसार अदानी पॉवर भूतानातील जलविद्युत प्रकल्पांत गुंतवणूक करून भारतात वीज पुरवठा करणार…

    Leave a Reply

    You Missed

    लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार.

    लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार.

    पुण्यात गणेश विसर्जनात हळहळ! चाकण परिसरात चार युवक पाण्यात बुडाले; दोन मृत, दोन बेपत्ता

    पुण्यात गणेश विसर्जनात हळहळ! चाकण परिसरात चार युवक पाण्यात बुडाले; दोन मृत, दोन बेपत्ता

    अदानी पॉवर, भूतानच्या ड्रुक ग्रीन यांच्यात करार,यात सरकारचा हस्तक्षेप विरोधकांची टीका…

    अदानी पॉवर, भूतानच्या ड्रुक ग्रीन यांच्यात करार,यात सरकारचा हस्तक्षेप विरोधकांची टीका…

    मराठा समाजाला राज्य सरकार या पद्धतीने आरक्षण देऊ शकते!

    मराठा समाजाला राज्य सरकार या पद्धतीने आरक्षण देऊ शकते!

    बीडमधून धक्कादायक घटना 🚨 मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी — परिसरात हळहळ

    बीडमधून धक्कादायक घटना 🚨  मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी — परिसरात हळहळ

    अक्सा बीचवर अल्पवयीन मुलाचा जीव जीवरक्षकाने वाचवला

    अक्सा बीचवर अल्पवयीन मुलाचा जीव जीवरक्षकाने वाचवला

    आधी धिंड, मग हत्या

    आधी धिंड, मग हत्या

    अरुण गवळीला जामीन

    अरुण गवळीला जामीन

    गौतमने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला ?

    गौतमने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला ?