वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…
अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी
अंबड तालुक्यातील एका घरात भरदिवसा घडलेली घरफोडीची घटना आज परिसरात खळबळ उडवणारी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, देवळगाव राजा तालुक्यातील रहिवासी 63 वर्षीय व्यक्ती आपल्या मुलाकडे अंबड येथे आले होते. आज…
अंबड ST बस स्थानकावर तरुणावर मारहाणीचा प्रकार — जिवे मारण्याच्या धमक्या देत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ
अंबड ST बस स्थानक परिसरात एका तरुणावर भररस्त्यात मारहाण करत शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्यांचा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित तरुणाने पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावरून…
मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात तलवार हातात घेऊन वरातीत; पोलिसांची तत्काळ कारवाई
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार सिद्धार्थ खरात यांचा तलवार फिरविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना चिखली तालुक्यातील ऐनखेड गावात एका लग्नाच्या…
CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…
CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…
पुण्यात PMPML बसचा ब्रेक फेल झाल्याने ५ ते ६ दुचाकी, रिक्षा आणि वाहनांना जोरदार धडक, ४ जण जखमी…!
पुणे: शहराच्या चांदणी चौक परिसरात शुक्रवारी सकाळी पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी, रिक्षा आणि…
रायगडमध्ये महाराष्ट्र दिनी झेंडावंदनावरून वाद; आदिती तटकरे यांना मान दिल्याने शिंदे गट आक्रमक
महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हा मुख्यालयावर होणाऱ्या झेंडावंदनाचा मान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून आला आहे. रायगडचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक…
नाशिकमध्ये अल्पवयीन युवकाची हत्या; ‘खून का बदला खून’ प्रकरणाचा उलगडा !
नाशिकच्या कामटवाडे परिसरात 17 वर्षीय करण चौरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्या डोक्यात दगड व फर्शी घालून हा हल्ला केला. पोलीस तपासात ही हत्या…
तापमान वाढताच महाराष्ट्र तहानला! राज्यात गंभीर पाणीटंचाई, टँकरच्या फेऱ्यांत वाढ, जनावरांनाही पाण्याचा गंभीर प्रश्न
एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर पकडू लागली असून, अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये जलसंकट गंभीर बनले आहे. धरणं, तलाव कोरडे पडत चालले असून नदी-नाले आधीच…