Latest Story
कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटमरक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थितीस्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कमसमृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगाप्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरेहवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायमसायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शनगणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणाररविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

Main Story

Today Update

नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

नागपूर: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध ठिकाणी पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल (Nagarparishad Election Result)…

फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

मुंबई – काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय सचिव फरहान आझमी यांची मुंबई अल्पसंख्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, पक्षभरात आणि अल्पसंख्य समाजात त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. फरहान आझमी…

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2025महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या…

महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

Raigad:Mahad महाड बिरवाडी प्रतिनिधी रामदास चव्हाण. विद्या कोचिंग क्लास, सिद्धार्थ प्री स्कूल आणि सिद्धार्थ स्टेशनरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी गुजराती समाज हॉल, बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा…

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali मुंबईच्या कांदिवली वेस्ट येथील चारकोप परिसरातील गरुड पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी धाडसी गोळीबाराची घटना घडली. तीन अज्ञात व्यक्तींनी एका…

असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना

Advocate Asim Sarode License Suspended case news; महाराष्ट्रात राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत असल्याची जाणीव देणारी अत्यंत गंभीर घटना काही दिवसांपूर्वी अनुभवायला मिळाली. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात उद्धव बाळासाहेब…

इंटरनेटवर ‘डिजिटल भूकंप’; क्लाउडफ्लेअर सर्व्हर कोसळले, जग ठप्प

विशेष प्रतिनिधी, मुंबई/नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर जगातील सर्वात मोठी इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी क्लाउडफ्लेअरच्या सर्व्हरमध्ये आज दुपारी अचानक आलेल्या प्रचंड बिघाडामुळे संपूर्ण डिजिटल विश्व ठप्प झाले. भारतात दुपारी सुमारे ५.१८ वाजता…

वडाळाच्या एन.के.ई.एस. हायस्कूलमध्ये “गर्जा महाराष्ट्र माझा” प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडाळाच्या एन.के.ई.एस. हायस्कूलमध्ये “गर्जा महाराष्ट्र माझा” प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : एन.के.ई.एस. हायस्कूलतर्फे “शिका, कमवा आणि खर्च करा (Learn, Earn & Spend)” या संकल्पनेवर आधारित “गर्जा महाराष्ट्र माझा” या अभिनव…

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम
रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती
स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम
समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा
प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह
10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे
हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम
सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन
गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार