जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळा – २०२५


जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळा – २०२५

एक भव्य उत्सव

कार्यक्रमाचा आढावा

मुंबई, 30 मे 2025: जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन
दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 मुंबईत दिमाखात पार
पडला. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा
व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत सन्मानित करण्यात आले. या भव्य
व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय
ठरला.

सोहळ्याला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय पाटकर, आमदार हरून
खान, एकदा मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद, प्रभात समिती अध्यक्षा संगीता
संजय सुतार, भाजपा प्रवक्ते विनोद शेलार, अंधेरी विधानसभा संघटक संजय
मानाजी कदम, काँग्रेस महाराष्ट्र सचिव भावना जैन, माजी नगरसेविका
अनिता बागवे, दिग्दर्शक दीपक राणे, शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संस्थेचे
संस्थापक आकाश रणधीर, लक्ष्मण डोंगळे, आणि माता रमाई महिला मंडळ
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सन्मानित व्यक्ती आणि संस्थांचा यादी

  • अंजली पटेल – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • रेश्मा राजन – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
  • संकेत माने – जागृत आदर्श दिग्दर्शक, लेखक
  • गुंजनताई गोळे – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • नितेश कराळे मास्तर – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
  • योगेश राजेंद्र चव्हाण – जागृत समाजसेवक पुरस्कार
  • मारुती नागोराव घोटरे – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
  • अॅड. शिवाजी धनगे व अॅड. वनिता – जनसेवा ओल्ड एज – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • बापू शांताराम परब – जागृत आदर्श कृषिमित्र पुरस्कार
  • राकेश चौधरी – जागृत आरोग्य मित्र पुरस्कार
  • विशाल गंगाधरराव दादेवाड – जागृत समाजसेवक पुरस्कार
  • लक्ष्मण डेंगळे – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
  • वैशाली निसार अली सय्यद महाडिक – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • दीपक संदानशिव – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
  • नीला दिगंत चंपाणेरी – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
  • भांजी मुलजी वाला – जागृत जनसेवा पुरस्कार
  • झाहीद शेख – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
  • गायत्री विजयन नायर – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
  • पूजा पांडे – जागृत आदर्श कलाकार पुरस्कार
  • हरिनाथ यादव – जागृत आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार
  • रेहाना शेख – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (आसरा महिला वेल्फेअर)
  • बलदेव खुमार – जागृत साहित्य पुरस्कार
  • सबा खान – जागृत समाजसेविका पुरस्कार

सर्व विजेत्यांना आणि उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा!


You Missed

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!
बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण
संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा
फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला
महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…
Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू
असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना