नारळी पौर्णिमा:

नवी मुंबई :    सन.. आयलाय.. गो.. आयलाय. गो नारली पूनवंचा.. मन आनंद माव ना.. कोल्यांच्या दुनियेला…या गाण्याचा ताल धरीत अवधा मुंबई रायगड आणि पालघर पूर्ण कोळीवाडा आज सजला आहे . नियमाप्रमाने १ ऑगस्ट पासून मासेमारी ला सुरुवात होतेय , नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केल्यावर त्याला नारळ वाहिल्यानंतर समुद्र शांत होतो , मासेमारी करायला गेलेल्या बांधवाचे रक्षण होतेय अशी समज कोळी समाज ठेवतात .

 

महाराष्ट्राला ७२० किलोचा समुद्र लाभला गोव्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर पर्यंत समुद्र पसरलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळी समाजाचे वास्तव्य आहे.आजच्या दिवशी आलीबाग पनवेल, नवी मुंबई,पालाघर , आशय अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक निघतेय. मिरवणूकीला सहभागी झालेल्या कोळी महिलांचे व पुरुषांचे पेहराव पाहण्याजोगे असतात हा सण पाहण्यासाठी कोळीवाड्यांमध्ये इतर नागरीकांची मोठी गर्दी होते.नारळाची पूजा करुन सोन्याच्या रंगाचे पाणी चढवलेले आणि सजावट केलेले नारळ होडीद्वारे दर्याला वाहिले जाते.

  • Related Posts

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    छत्रपती संभाजीनगर: वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात (Grishneshwar Jyotirlinga Temple) श्रावण महिन्यातील (Shravan) वाढत्या गर्दीमुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी या कालावधीत मंदिरात अभिषेक करण्यास बंदी…

    अंबोजवाडीतील स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार अस्लम शेखांचा महसूल मंत्र्यांसमवेत ठाम पवित्रा

    मालाड, मुंबई मालवणीतील अंबोजवाडी परिसरात मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन समाजासाठी राखून ठेवलेल्या पाच एकर जागेवर अद्यापही स्मशानभूमी आणि दफनभूमीचा विकास झाला नाही. २०१८ साली ही जागा महापालिकेला अग्रिम ताब्यात देण्यात…

    Leave a Reply

    You Missed

    नारळी पौर्णिमा:

    नारळी पौर्णिमा:

    डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

    डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?