गणेशोत्सवात मुंबई पोलीस ऑन ड्युटी

मुंबईत गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मुंबई नुसती गजबजलेली पाहायला मिळेल. मात्र याच गजबजलेल्या गर्दीवर पोलिसांचीही करडी नजर असणार आहे. मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 15 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच श्वानपथक, बीडीडीएस, 12 एसआरपी कंपनी, क्यूआरटी, 11 हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांद्वारे मुंबईवर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे.
चौपाटीवरही सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच यासह 450 मोबाइल व्हॅन, 350 बीट मार्शल याचा फिरता पहारा असणार आहे. तसेच गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत 7 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 36 पोलिस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2600 पोलिस अधिकारी आणि 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

  • Related Posts

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय. आता पुन्हा एकदा केतकीने मराठी-हिंदी वादात विनाकारण उडी घेतल्याचं दिसतंय. केतकीने मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठीला अभिजात दर्जा हवाच…

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    मुंबई – मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करताच न्यायव्यवस्थेवर विश्वास उडाल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या. मात्र त्वरित राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात…

    Leave a Reply

    You Missed

    भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

    भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

    गणेशोत्सवात मुंबई पोलीस ऑन ड्युटी

    गणेशोत्सवात मुंबई पोलीस ऑन ड्युटी

    गेवराईत हाकेंच्या गाडीवर दगडफेक

    गेवराईत हाकेंच्या गाडीवर दगडफेक

    राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण

    राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण

    शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

    शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

    लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

    लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

    कोकणवासीयांचे हाल संपेना

    कोकणवासीयांचे हाल संपेना

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

    अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप