उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू
बिदर रोडवरील उड्डाण पुलावर गुरुवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात घडला. तादलापूर येथील रहिवासी शिवाजी मोहन म्हैत्रे (वय ३९) हे रस्त्यावरून जात असताना, पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने त्यांना जोरदार धडक…
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार
देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३०…
अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी
अंबड तालुक्यातील एका घरात भरदिवसा घडलेली घरफोडीची घटना आज परिसरात खळबळ उडवणारी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, देवळगाव राजा तालुक्यातील रहिवासी 63 वर्षीय व्यक्ती आपल्या मुलाकडे अंबड येथे आले होते. आज…
अंबड ST बस स्थानकावर तरुणावर मारहाणीचा प्रकार — जिवे मारण्याच्या धमक्या देत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ
अंबड ST बस स्थानक परिसरात एका तरुणावर भररस्त्यात मारहाण करत शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्यांचा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित तरुणाने पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावरून…
मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात तलवार हातात घेऊन वरातीत; पोलिसांची तत्काळ कारवाई
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार सिद्धार्थ खरात यांचा तलवार फिरविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना चिखली तालुक्यातील ऐनखेड गावात एका लग्नाच्या…
गृह विभागाचा मोठा निर्णय: पोलिस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार; राजपत्र जारी
राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता पोलिस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार दिले जाणार असून,…
AXIS बँकेच्या खातेदाराची सायबर फसवणूक- ₹84,465 इतकी रक्कम डेबिट झाली ;ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाची AXIS बँकेच्या नावाने सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी 3:58 वाजता पीडित व्यक्तीला 7348096462 या मोबाईल क्रमांकावरून फोन…
CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…
मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…
