सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या
सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिंतूर प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच व मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून खून…
कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले? – मुंबईतील बोरिवली वनक्षेत्रातील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार
भाग एक मुंबईसारख्या शहरात निसर्गाची शेवटची निशाणी असलेल्या कांदळवन आणि वनक्षेत्रांवर अनधिकृत बांधकामांच्या सावटाने संकट गडद झाले आहे. मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचा पाढा आदिवासी पाड्यातील वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रचंड…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा
सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी जिंतूर प्रतिनिधीबांगलादेशा मध्ये झालेल्या सत्तातरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक 10 डिसेंबर रोज जिंतूर शहरातून…
मढ-मालाड अपघातात 18 ते 20 वर्षीय अहमद खान तरुणाचा मृत्यू, एकजण जखमी
मालाड अपघात: अहमद खानचा मृत्यू, एक जखमी मालाडच्या दाणापाणी ते मार्वे रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात अंदाजे 18 ते 20 वर्षीय अहमद जहिद खान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताच्या…
गीता जयंतीनिमित्त उत्तर मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून होणार
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गीता जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून ११ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कांदिवली पश्चिम येथील…
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता १४ किंवा १५ डिसेंबरला
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी हा विस्तार १४ किंवा १५ डिसेंबरला होण्याची अधिक शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.…
विशेष रिपोर्ट: वंदे भारत ट्रेन – प्रकल्पाचा प्रचंड खर्च, पण अपेक्षित गतीचा अभाव
भारत सरकारने “मेक इन इंडिया” अंतर्गत सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस प्रकल्पाने देशातील प्रवासी रेल्वे क्षेत्रात क्रांती घडवण्याचे स्वप्न दाखवले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च वेग, आणि आरामदायी सुविधा यामुळे ही ट्रेन…
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला!
गेल्या १२ दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले उलथापालथीचे राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं,…
मुंबईत वाहतुकीत बदल: मुख्यमंत्री सोहळ्यासाठी महत्त्वाची सूचना
मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना! ५ डिसेंबर रोजी आयएम मैदानात होणाऱ्या महाराष्ट्र मुख्यमंत्री सोहळा कार्यक्रमामुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. या भव्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार…
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी! भाजपाच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असून, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत. मुंबईत आज झालेल्या भाजपाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी…



















