एकनाथ शिंदे त्या अमित शाह यांच्या भेटीदरम्यान नाराज,मुख्यमंत्री पदाची अपेक्षा मावळली..?
महाराष्ट्रात महायुतीने एकूण २३९ जागांवर विजय मिळवला असून, त्यातील १३२ जागांवर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) विजय संपादित केला आहे. त्यामुळे भाजपा १३२ आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ…
“कॉम्रेड करीम बूटवाला यांच्या देहदानाने विज्ञानवादी विचारांचे उत्कृष्ट उदाहरण”
मुंबई:अंधेरीभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड करीम बूटवाला यांच्या देहदानाने विज्ञानवादी आणि मानवतावादी विचारांची प्रखरता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आज सायंकाळी त्यांचा पार्थिव देह कूपर रुग्णालयातील वैद्यकीय संशोधन केंद्राला…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल : सत्ताधाऱ्यांचा विजय की ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाने या निकालांना जनतेचा स्पष्ट कौल म्हणत यशाचा आनंद साजरा केला आहे. मात्र, विरोधकांनी…
महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, शिवसेनेच्या नेत्यांचा स्वतंत्र लढाईचा सूर
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचं चित्र स्पष्ट झालं आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील काही नेत्यांनी आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार…
मालाड:मढ येथील स्टेट बँकेचा कासव गतीने कारभार, नागरिक त्रस्त
मालाड पश्चिमेतील मढ गावात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेची परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. हरबा देवी मंदिराजवळ असलेली ही शाखा गावातील नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांचे केंद्र आहे. मात्र,…
कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी घेतले मुंबईत चैत्यभूमीचे दर्शन
मुंबई (प्रतिनिधी): हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी आज मुंबईत दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बौद्ध पद्धतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि अभिवादन…
मनसे शाखा अध्यक्ष सुनिल घोंगे यांचा भीषण अपघात, प्रकृती स्थिर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रभाग क्रमांक ४९, मुंबईचे शाखा अध्यक्ष सुनिल घोंगे यांचा चारोटीजवळ २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. घोंगे आपल्या सहकारी चंद्रेश पटेल यांच्यासोबत…
भाजपाचा महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय; वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जोरदार यश संपादन करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. भाजपानं लढवलेल्या १४८ जागांपैकी १३२ उमेदवार विजयी झाले आहेत, ज्यामुळे पक्षाचा स्ट्राईक…
कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण… राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Assembly Constituency) यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपचे राम सातपुते यांनी मतमोजणीच्या १६व्या फेरीपर्यंत झुंज दिली. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातून त्यांनी घेतलेल्या आघाडीमुळे उत्तम…
















