सर्वोच्च न्यायालयाचे नाव घेऊन वाढवण बंदर प्रकरणात मुख्यमंत्री खोटा प्रचार करीत आहेत — NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल
मुंबई, ३१ ऑक्टोबर: वाढवण बंदर प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या दाव्यांवर नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) ने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे नाव…










