सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीवर सुनावणी; आणि त्याच वेळी शरद पवार, फडणवीस, अदाणी एकाच फ्रेममध्ये — राज्यात राजकीय चर्चांना उधाण!
मुंबई │ महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणात हलकल्लोळ माजला आहे. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खऱ्या गटांबाबतची सुनावणी* सुरू असताना, दुसऱ्या बाजूला राज्यभरात मनपा आणि नगरपरिषद निवडणुकीची…










