असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना
Advocate Asim Sarode License Suspended case news; महाराष्ट्रात राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत असल्याची जाणीव देणारी अत्यंत गंभीर घटना काही दिवसांपूर्वी अनुभवायला मिळाली. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात उद्धव बाळासाहेब…









