मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग
मुंबई : एकीकडे मुंबईसारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे-बसमधील असह्य गर्दी, आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे…









