श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

छत्रपती संभाजीनगर: वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात (Grishneshwar Jyotirlinga Temple) श्रावण महिन्यातील (Shravan) वाढत्या गर्दीमुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी या कालावधीत मंदिरात अभिषेक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भाविकांना केवळ पांढरी फुले, बेलफूल आणि थोत्रा अर्पण करण्याची मुभा असेल; मात्र अन्य पानफुले वा साहित्य अर्पण करता येणार नाही. अभिषेकाऐवजी भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचीच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे

श्रावण महिन्यात रोज जवळपास एक लाख भाविक घृष्णेश्वराचे दर्शन घेतात, तर श्रवण सोमवारी ही संख्या दोन लाखापर्यंत पोहोचते. अभिषेकामुळे रांग लांबणीवर जात असल्याने भाविकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    अंबोजवाडीतील स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार अस्लम शेखांचा महसूल मंत्र्यांसमवेत ठाम पवित्रा

    मालाड, मुंबई मालवणीतील अंबोजवाडी परिसरात मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन समाजासाठी राखून ठेवलेल्या पाच एकर जागेवर अद्यापही स्मशानभूमी आणि दफनभूमीचा विकास झाला नाही. २०१८ साली ही जागा महापालिकेला अग्रिम ताब्यात देण्यात…

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन वसई (पालघर) | 5 जून 2025 – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, पालघर जिल्हा व…

    Leave a Reply

    You Missed

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

    “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

    मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

    मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप