शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

गेल्या दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या मालवणी टाऊनशीप शाळेचं खासगीकरण करण्यात आलं. शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस, पालक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला. बिल्डर मि त्रांसाठी मनपा शाळा एका पाठोपाठ एक बंद करून किंवा त्याला खासगी लोकांच्या घशात घालून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार मारण्याचा कारस्थान महायुती करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान स्थानिक आमदार असलम शेख, वर्षा गायकवाड़ सुद्धा यावेळी उपस्थित होत्या आमचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचं विधान वर्षा गायकवाड यांनी केलंय

  • Related Posts

    कोकणवासीयांचे हाल संपेना

    गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. रस्त्याचं काम अनेक ठिकाणी रखडलंय. नागोठणे, कोलाड, गडप, लोणेरे, चिपळूण, बावनदी संगमेश्वर निवळी, हातखंबा, पाली आणि लांजा इथले पूल अजूनही अपूर्ण आहेत. माणगाव, इंदापूर…

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेजमध्ये भूकंप झाला. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता ७.५ इतकी मोजली. हा भूकंपड्रेक पॅसेजमध्ये १० किमी खोलीवर…

    Leave a Reply

    You Missed

    शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

    शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

    लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

    लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

    कोकणवासीयांचे हाल संपेना

    कोकणवासीयांचे हाल संपेना

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    दक्षिण अमेरिका भूकंपाने हादरली

    अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

    अंधेरी पश्चिमेत “आरती संग्रह” चे प्रकाशन – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, शरद जाधव यांचा उपक्रम : गणेश भक्तांसाठी आरती संग्रह व पूजेचे साहित्य वाटप

    विश्वविक्रम रचण्याची शर्यत

    विश्वविक्रम रचण्याची शर्यत

    कबुतरखान्याचा वाद चिघळला :

    जगदीप धनखड आहेत कुठे?

    जगदीप धनखड आहेत कुठे?

    नारळी पौर्णिमा:

    नारळी पौर्णिमा: