लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

प्रतिनिधी रामदास चव्हाण

सुरुवातीला दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका कुठेही नव्हती श्रीवर्धन, म्हसळा,माणगाव, बाणकोट, मंडणगड,पोलादपूर, महाड एवढा मोठा कव्हरेज त्यावेळेस होता, कधी कुणाला नाही या शब्द त्याच्या तोंडातून आला नाही. दोन दोन तीन तीन फेऱ्या पनवेल आणि मुंबई असा मोठा प्रवास त्यांनी रुग्णांना घेऊन केला आहे. काही पेशंटला जीवनदान देण्याचे काम सार्थपणे त्यानीं केले,मुंबई गोवा हायवे असेल, आंबेनळी दुर्घटना असो सावित्री पुल दुर्घटना असो तारीख गार्डन दुर्घटना असो किंव्हा करोना काळ असो त्यावेळेस पहिला रुग्णविका असेल ती महाडकारांचीच रुग्णविका ॲम्बुलन्स वाल्यांच्या सिंहाचा वाटा असतो, मुंबई गोवा हायवे वर अपघात झाला तर, महाड शहर पोलीस स्टेशन, महाड तालुका पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन सर्व कर्मचाऱ्यांना माहिती आहे अनिल चव्हाणला फोन केला का ॲम्बुलन्स दहा मिनिटाच्या आत पोचणार एवढा आत्मविश्वास हा पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे त्याच्यात आलं, कधीही अपघातग्रस्तांच्या खिशातला एक रुपया तरी चोरीला गेला असल्यास व दागिने चोरीला गेले असल्यास अशी एकही घटना त्याच्या बद्दल घडलेली नाही एवढं स्वच्छ व प्रामाणिक काम त्यांनी केले.. अशा या महाडच्या देवदूताचा लायन्स डिस्ट्रिक गवर्नल संजीव सूर्यवंशी, व्हाईस गवर्नल प्रवीण सरनाईक, सेकंड व्हाईस गवर्नल ,विजय गनात्रा व लायन्स क्लब महाडच्या प्रेसिडेंट स्नेहल बुटाला इत्यादी मान्यवरांच्या हस्ते अनिल चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना लायन्स गौरव ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले..

  • Related Posts

    मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

    मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत Atul Projects India Pvt. Ltd. यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सोमशेखर…

    पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

    Bangladesh vs Pakistan, 1st ODI at Dhaka, BAN vs PAK, Mar 11 2026 – Live Cricket Score बांगलादेशमधील मीरपूर येथे सुरू असलेल्या वनडे सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचा पूर्णपणे धुव्वा…

    Leave a Reply

    You Missed

    लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

    • By Admin
    • March 18, 2026
    लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण  सन्मानित

    “रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

    “रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

    मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

    • By Admin
    • March 17, 2026
    मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

    पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

    पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    • By Admin
    • February 27, 2026
    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    • By Admin
    • February 23, 2026
    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    • By Admin
    • February 13, 2026
    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    • By Admin
    • February 8, 2026
    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना