CRA कायदा विषयक कार्यशाळा मढ,मालाड येथे उद्यापासून सुरू

मुंबई / प्रतिनिधी:
नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS) यांच्या संयुक्त विद्यमाने “कोस्टल राईट अ‍ॅक्ट (CRA)” या कायद्यानुसार मच्छिमार समुदायाच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत होणार असून, ठाणे (उत्तन), सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांतील मच्छिमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
कार्यशाळेत सहभागी प्रतिनिधींना प्रवास व निवासाची सुविधा आयोजकांकडून दिली जाणार असून, कार्यक्रमात कोस्टल राईट अ‍ॅक्टच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती किरण कोळी सरचिटणीस महाराष्ट्र कृती समिती यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे..

  • Related Posts

    बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका

    बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान चढलं आहे! राज्यात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत — पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला होणार आहे. तर निकाल १४…

    “नागरिकाचे प्राण गेल्याशिवाय सरकारला जाग येते का?”

    संपादकीय लेख….. रोज सकाळी आपण वर्तमानपत्र उघडतो, एखादा मृत्यू वाचतो — आणि पुढच्या क्षणी चहा पिताना तो विसरतो. पण प्रश्न असा आहे की, हे विसरणं फक्त आपल्याच सवयीचं आहे का?…

    Leave a Reply

    You Missed

    CRA कायदा विषयक कार्यशाळा मढ,मालाड येथे उद्यापासून सुरू

    CRA कायदा विषयक कार्यशाळा  मढ,मालाड येथे उद्यापासून सुरू

    बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका

    बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका

    “नागरिकाचे प्राण गेल्याशिवाय सरकारला जाग येते का?”

    “नागरिकाचे प्राण गेल्याशिवाय सरकारला जाग येते का?”

    “70 लाख एकर नुकसान, तरीही मदतीचा प्रस्ताव नाही: शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र”

    राज ठाकरे–उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले : तीन महिन्यांतील दुसरी भेट, रश्मी–शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरेही उपस्थित

    “आता चेक क्लिअर लगेच – ४ ऑक्टोबरपासून RBIचा नवा नियम लागू” New Cheque Clearing Rules 2025

    मनपा इमारत प्रस्ताव विभाग : प्रवेशद्वाराबाहेर फक्त पंतप्रधानांचा फोटो; नियमसुसंगततेवर प्रश्न

    31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या:सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकार, निवडणूक आयोगाला आदेश.

    विराग मधुमालती : जागतिक पातळीवर भारताचा गौरव करणारा संगीतकार – अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्सची नोंद