आधी धिंड, मग हत्या

पोटच्या पोरीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडात उघडकीस आला होता. आता या प्रकरणात सोशल मीडियात खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक व्हिडिओत हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्येपूर्वी गावातून धिंड काढण्यात आल्याचं दिसून येत आहे. ऑनर किलींगच्या या घटनेनं नांदेड जिल्हा हादरुन गेला. नको त्या अवस्थेत मुलीला सासरच्यांनी पकडले. त्यानंतर मुलीचे वडील, काका व आजोबांनी मुलीची सासरीच गावातून धिंड काढली. याप्रकरणी, ⁠मुलीचे आजोबा, काका आणि वडिलांना 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
जन्मदात्याने स्वतःच्याच विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला मारहाण करून, जीव घेऊन, हात-पाय बांधून विहिरीत ढकलून दिल्याची खळबळजनक घटना 2 दिवसांपूर्वी समोर आली होती. नांदेड जिल्ह्यातील गोळेगावयेथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे. मुलीचा मृतदेह आधी हाती लागला, तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढला.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    Mahad Rada Case: 25 दिवसांनंतर 3 फरार आरोपी अटकेत | Mahad News

    महाड राडा प्रकरणात अजूनही प्रमुख आरोपी फरार  महाड नगरपरिषद मतदानावेळी घडलेल्या महाड राडा प्रकरणात मोठी पोलिस कारवाई समोर आली असून, या प्रकरणातील आणखी तीन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    IAS Kalpana Bhagwat Crime Case: छत्रपती संभाजीनगरातील फेक IASचा मोठा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत हिने केलेल्या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. IAS Kalpana…

    Leave a Reply

    You Missed

    “श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

    “श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

    लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

    • By Admin
    • March 18, 2026
    लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण  सन्मानित

    “रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

    “रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

    मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

    • By Admin
    • March 17, 2026
    मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

    पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

    पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    • By Admin
    • February 27, 2026
    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    • By Admin
    • February 23, 2026
    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    • By Admin
    • February 13, 2026
    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    • By Admin
    • February 8, 2026
    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव