दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

जळकोट, प्रतिनिधी

दिव्यांग, अंधदृष्टीही, वयोवृद्ध ,यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गृहमतदानाची सुविधा राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती ,मागील नगरपालिका व महानगरपालिका व आत्ता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिव्यांगाना, अंधदृष्टीही यांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग, अंध व वयोवृद्ध यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिव्यांग, दृष्टीहीन बांधवांना केंद्रापर्यंत ही जाता येत नाही. मतदान केंद्रावर दिव्यांगाना वेगळी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिव्यांग, दृष्टीहीन,वयोवृद्ध, बांधवांना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा योग्य नाही. ग्रहमतदान करून घेतले तर त्यांना शारीरिक, व मानसिक त्रास झाला नसता आता त्यांना या मतदान केंद्रावर जाण्यासाठी शारीरिक व मानसिक ताण घ्यावा लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिव्यांग, दृष्टिहीन, वयोवृद्ध यांना त्यांची शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना गृह मतदान करून घेतले तर चांगली झाले असते, बऱ्याच दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.दिव्यांगाना मतदान केंद्रावर मतदान पेटी पण पोहोचत नाही तर त्यांनी मतदान कसे करावे हा मोठा प्रश्न असून अनेक दिव्यांग बांधवांचे मतदान हे उघड होत आहे त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे याला जबाबदार कोण?

मुख्य संपादक अमोल भालेराव

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

प्रतिनिधी रामदास चव्हाण सुरुवातीला दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका कुठेही नव्हती श्रीवर्धन, म्हसळा,माणगाव, बाणकोट, मंडणगड,पोलादपूर, महाड एवढा मोठा कव्हरेज त्यावेळेस होता, कधी कुणाला नाही या शब्द त्याच्या तोंडातून आला नाही. दोन…

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत Atul Projects India Pvt. Ltd. यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सोमशेखर…

Leave a Reply

You Missed

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

  • By Admin
  • March 18, 2026
लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण  सन्मानित

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

  • By Admin
  • March 17, 2026
मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

  • By Admin
  • February 27, 2026
मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

  • By Admin
  • February 23, 2026
मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

  • By Admin
  • February 13, 2026
“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

  • By Admin
  • February 8, 2026
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव