‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

Sahar Yanus Shaikh Speech | सहर शेख यांचा माफीनामा

मुंब्रा :AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन)पक्षाचे नगरसेवक सहर शेख यांनी
हिंदू समाजात चिथावणी निर्माण करणाऱ्या
“हम मुंब्रा को हरा बना देंगे”
या वक्तव्याबद्दल लिखित स्वरूपात माफी मागितली आहे.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाल्यानंतर
पोलीस प्रशासनाने सहर शेख यांना कायद्यानुसार नोटीस बजावली होती.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती
किरिट सोमय्या
यांनी सोशल मीडियावरील ट्विटद्वारे दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी सांगितले की,
“माझ्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी संबंधित व्यक्तीस नोटीस पाठवली.
आज मी स्वतः पाठपुरावा करण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो असता,
सदर प्रकरणातील कारवाईबाबतची माहिती मला *लिखित स्वरूपात देण्यात आली.”

पोलीस पत्रानुसार,
सहर शेख यांना नोटीस बजावून त्यांची चौकशी करण्यात आली असून
त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत जाहीर माफी मागितली आहे.
तसेच भविष्यात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील,
अशा प्रकारचे वक्तव्य न करण्याचे आश्वासन दिले आहे.

या प्रकरणामुळे मुंब्रा परिसरात राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असून
पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती दक्षता
घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

प्रतिनिधी रामदास चव्हाण सुरुवातीला दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका कुठेही नव्हती श्रीवर्धन, म्हसळा,माणगाव, बाणकोट, मंडणगड,पोलादपूर, महाड एवढा मोठा कव्हरेज त्यावेळेस होता, कधी कुणाला नाही या शब्द त्याच्या तोंडातून आला नाही. दोन…

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत Atul Projects India Pvt. Ltd. यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सोमशेखर…

Leave a Reply

You Missed

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

  • By Admin
  • March 18, 2026
लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण  सन्मानित

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

  • By Admin
  • March 17, 2026
मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

  • By Admin
  • February 27, 2026
मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

  • By Admin
  • February 23, 2026
मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

  • By Admin
  • February 13, 2026
“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

  • By Admin
  • February 8, 2026
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव