दमदार आवाज, आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनाचा ठाव घेणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
५:२० वाजता मृत घोषित करण्यात
मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.या प्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ‘एएनआय’ ला दिली आहे.
मराठी रंगभूमी ते बॉलिवूड असा प्रवास करणारा दमदार अभिनेता हरपला
नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड असा प्रवास करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने रंगभूमी, सिनेसृष्टीवरच नव्हे तर समाजमनावरही शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांना २०१३ मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार असा परिवार आहे.
पहाटेच्या वेळी हृदयविकाराचा झटका अन् ४५ मिनिटांचे प्रयत्न…
नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला होता. त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. “सतत ४५ मिनिटे सीपीआर (CPR) देऊनही त्यांना वाचवता आले नाही.
रंगभूमीवरून केली कामाची सुरुवात
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1988मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटाने खरे ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
परिंदा सिनेमा ठरला करियरला कलाटणी देणारा
‘गमन’या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण
नाना पाटेकर यांनी ‘गमन’या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाही. एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटातून नाना पाटेकर यांची दखल सगळ्यांनीच घेतली. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली. आजही हा चित्रपट क्लट सिनेमात गणला जातो. १९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली.
खलनायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार
परिंदा चित्रपटातील भूमिकेसाठी नाना पाटेकर यांना १९९० साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अंगार चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नाना पाटेकर यांना १९९५ साली क्रांतिवीरमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.








