सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश
मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून चांगलाच फटका बसला आहे.अनिधिकृ बांधकामांवर कारवाईचे आदेश देऊनही ते पूर्ण न केल्याबद्दल ५ लाखांचा दंड आणि महिन्याभरात कारवाई पूर्ण न केल्यास 1…
मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने
तरुण पिढीमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना निर्माण करणाऱ्या तायक्वांदो खेळाबाबत मुंबईत एक अत्यंत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कोरियन कॉम्बॅट मार्शल आर्ट ट्रस्टच्या वतीने अंधेरी पश्चिमेकडील श्री हर्षद वालिया इंटरनॅशनल…
मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!
मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘शिवस्वराज्य सेवक संघ’ आणि ‘सिद्धेश कदम फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,…
मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा
सध्या ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे काहीसा का असेना पण दिलासा मिळाला आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली…
आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व
पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टिटवाळ्याचे पत्रकार, कवी व लेखक अजय शेलार यांना आकाशवाणी मुंबईच्या कौटुंबिक श्रुतिका विभागाकडून ‘आपुलकी या घरात’ या मालिकेच्या लेखनाची मोठी संधी मिळाली…
रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची घरी जाण्याची धडपड; स्टेशनवर प्रचंड गर्दी, ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये हाणामारी
रोजी सकाळी सुमारे ०९:३० वाजता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कांजूरमार्ग स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता…
मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत प्रचंड मोठा बिघाड झाला आणि मुंबईची लाईफ लाईन बंद पडली ती अद्यापही सुरु झालेली नाही. आता संध्याकाळी ४ वाजून…
‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच वाढला असून दुपारच्या कडक उन्हाने नागरिक अक्षरशः हैराण होत आहेत. मात्र, या प्रचंड उकाड्यामध्येच आता राज्याच्या हवामानात अचानक मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण…
शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात बिनपरवाना ‘जेल भरो’ आंदोलन केलं होतं. हे आंदोलन आता चांगलंच अडचणीत आणणारं ठरलं आहे.…
थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी
अगदीच थोड्याच वेळातशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ची सुरुवात होणार आहे. मोर्चा…
















