निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

२३ सप्टेंबर २०२६ रोजी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या PTI च्या व्हिडिओ फुटेजमध्ये, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे कडेकोट सुरक्षेत नवी दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडून कारने रवाना होताना दिसल्याचं बोललं जात आहे. ज्ञानेश कुमार यांच्याभोवती मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी म्हणजे SIR प्रक्रियेवरून सध्या मोठा राजकीय आणि अंतर्गत वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

ज्ञानेश कुमार यांनी इतर आयुक्तांना अंधारात ठेवून एकाधिकारशाहीने निर्णय घेतल्याता आरोप

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एका शोधपत्रकारिता अहवालात म्हणजे Investigative Reportमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, निवडणूक आयोगाचे इतर दोन आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील फेरबदलांवर आणि डेटा हाताळणीवर गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा लेखी आक्षेप घेतले होते. विरोधकांचा आरोप आहे की ज्ञानेश कुमार यांनी इतर आयुक्तांना अंधारात ठेवून एकाधिकारशाहीने निर्णय घेतले.

विरोधकांकडून तीव्र निदर्शने आणि सुरक्षेत वाढ

या वादामुळे काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने आणि मोर्चे काढले. वाढता राजकीय तणाव आणि सुरक्षेचा संभाव्य धोका लक्षात घेता त्यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

ज्ञानेश कुमार कडेकोट सुरक्षेत आपल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर 

एवढंच नाही तर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची, राजीनाम्याची आणि संसदेत महाभियोग चालवण्याची मागणी केली आहे. या तीव्र गदारोळात आणि राजकीय वादाच्या वादळात निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात अधिकृत बैठकीसाठी अथवा कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी ते कडेकोट सुरक्षेत आपल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडून कारने रवाना झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर, निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरातून आणि विशेषतः दिल्लीत विरोधकांकडून त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली तीव्र आंदोलने व सुरक्षेची खबरदारी यामुळे ते कडेकोट बंदोबस्तात कारने बाहेर पडले.

विपक्षाची भूमिका आणि राजीनाम्याची मागणी

पण आता विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. अवढंच नाही तर या वादाच्या पार्श्वभूमीवर, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमानना खटला दाखल करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    मुंबई गणेशोत्सवात प्रसिद्ध मंडळांच्या बाप्पाच्या विसर्जनाबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या ‘मुंबईच्या राजा’ चे यंदा 99 वे वर्ष आहे.…

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    NCR ला लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर एक दुर्देवी घटना घडली आहे. नोएडा येथून महोबाला चाललेल्या एका खासगी डबल डेकर स्लीपर AC बसने अचानक पेट घेतला. या भयानक दुर्घटनेत…

    Leave a Reply

    You Missed

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाचा स्फोट! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी, कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश कुमार निवासस्थानातून कार्यालयाकडे रवाना

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    ‘मुंबईच्या राजा’चं यंदा ऐतिहासिक विसर्जन! गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार विसर्जनाबाबत ‘हा’ प्रयोग

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    “धूर निघत असतानाही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं”, धावत्या AC स्लीपर बसने घेतला पेट; ९ प्रवासी जिवंत जळाले

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा आदेश!

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    नाकात नथ,कॉटनची साडी अन्… व्हीआयपी पास न घेता रिंकूने भाविकांसोबत रांगेत उभं राहून घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणावर चाहते फिदा

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन