‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

आज (१ नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. अरबी मसुद्रात या चक्रीवादळादरम्यान चांगलाच खवळेल. मोठ्या लाटा उसळताना दिसतील असं सांगण्यात आलं आहे. 1 नोव्हेंबर रोजी ओडिसासह आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली अधिक तीव्र होत आहे. पुढील दोन दिवस अनेक भागात या चक्रीवादळामुळे धो धो पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्रासाठी अर्बन चक्रीवादळ दिलासादायक

अर्नब चक्रीवादळाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. अनेक राज्यात या चक्रीवादळाने थैमान घातलंय. त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. महाराष्ट्रासाठी हे चक्रीवादळ दिलासादायक ठरताना दिसत आहे. कारण अनेक राज्यात दुष्काळ असून या चक्रीवादळामुळे पाऊस बरसत आहे. त्यामुळे थोडा का होईना पण नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बंगालच्या उपसागरात आणखी एक वादळी प्रणाली वेगाने तीव्र होऊ लागली आहे. ज्यामुळे धोका अधिक वाढला.

प्रशासनाकडून अलर्ट जारी

या नवीन वादळाला मुर्सु असे दिले गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवार 1 नोव्हेंबरपर्यंत ही प्रणाली एका चक्रीवादळाचे रूप घेऊ शकते. त्यानंतर, सोमवार 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला.

पावसाचा येलो अलर्ट आज जारी

अर्नब चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला.तसेच राज्यातील जवळपास भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज नागपूर, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊल होईल.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस अत्यंत महत्वाचा

या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.अर्नब चक्रीवादळामुळे पाऊस कायम आहे. यासोबतच 2 आणि 3 नोव्हेंबरलाही पावसाची शक्यता आहे. आज चक्रीवादळाची प्रणाली आंध्र प्रदेशात येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे त्याची तीव्रता अधिक वाढेल. राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस अत्यंत महत्वाचा ठरत आहे. या चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान देखील झाले.

जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता

दरम्यान ताशी 125 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस किनारपट्टीच्या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. प्रशासनाची प्रत्येक बारीक गोष्टीवर नजर आहे. ही वादळ जसे जसे पुढे सरकेल, तसे त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

 

 

  • Related Posts

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘शिवस्वराज्य सेवक संघ’ आणि ‘सिद्धेश कदम फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,…

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    ‘अर्नब’ चक्रीवादळाचा राज्यात प्रभाव कायम! विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता,दुष्काळ भागांसाठी दिलासा

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!