नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ
नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.…
त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर त्याआधी ही माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने एक…
नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिनसेना पक्षाने जोरदार तयारी केली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी चक्क पक्षाच्या तालुकाप्रमुख…
महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान
शिक्षक दिनानिमित्त देशभरातली ८२ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवडण्यात आलं आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या…
तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…
नाशिकमील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे.त्याने भक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण करुन त्यांच्या अत्याचार केले. त्याबाबतचे अशोक खरातचे अनेक व्हिडीओ समोरही आले.त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली.…
नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे! महिनभरात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण
नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील पेठ तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. परिसरात जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.…
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; या ५ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
राज्यात सध्या ऊन-पावसाचा लपंडाव सुरू असून काही भागात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. मात्र, याच दरम्यान हवामान विभागाने एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आज, सोमवार १७ ऑगस्ट २०२६…
नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण
नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा सध्या कोलमडली आहे. नाशिक प्रशासनाने तब्बल 200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत . शहरातील 200 बस फेऱ्या…
कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील शाळकरी मुलींनी छत्रीला माईक बनवून पत्रकाराच्या भूमिकेत आपल्या गावातील खड्डेमय रस्त्याचा जो ग्राऊंड रिपोर्ट केला होता तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.त्यांचा तो व्हिडीओ…


















