रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा
रायगड जिल्ह्यातील माणगाव-रोहा परिसरात साकारत असलेल्या ‘बल्क ड्रग पार्क’ प्रकल्पावरून सध्या वाद समोर येत असल्याचं दिसत आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. एवढंच नाही तर जमीन संपादन, पर्यावरण,…
महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासूनच महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. राज्यात पावसाची उघडीप मिळताच उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून, अनेक भागांत तापमानात वाढ झाली आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून…
राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोराई-मनोरी किनाऱ्याजवळ गेल्या चार महिन्यांपासून अडकलेल्या एका मोठ्या जहाजावर धक्कादायक घटना घडली आहे. या जहाजातून तब्बल चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शिपवर चोरी करण्याचा प्रयत्न…
मढची निसर्गरम्य ओळख धोक्यात? अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या विक्रीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप, प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मढ परिसर हा निसर्गरम्य वातावरण, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वारसा आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. श्री किलेश्वर मंदिर, ग्रामदैवत श्री हरबादेवी मंदिर, ऐतिहासिक किल्ला तसेच अक्सा, दानापाणी आणि सिल्व्हर…
‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’तर्फे श्रीवर्धनमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न; स्वरा कांबळे ठरली प्रथम विजेती
‘दि प्राइड इंडिया’ आणि ‘महानगर गॅस’ यांच्या संयुक्त विद्यमाने गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, श्रीवर्धन येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं. ‘आधुनिक भारत’ या…
“आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवर हटके स्टाईलमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडीओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा इम्पॅक्ट इतका झाला आहे…
रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह
रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा.…
बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा
गणेशोत्सवाच्या तोंडावर बोरीवली येथील वीर सावरकर उद्यानातील तलावात गणेशमूर्ती विसर्जनावर लावण्यात आलेल्या बंदीमुळे स्थानिक भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुढाकार घेत…
मालाड गृहनिर्माण घोटाळा!६० कष्टकरी महिलांची २.४० कोटींची फसवणूक; आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश, पीडित महिलांकडून कायदेशीर लढ्याबद्दल ॲड.सुभाष पगारे ,ॲड. विक्रम कपूर संपादक अमोल भालेराव यांचे आभार
मालाड पश्चिम येथील मढ आयलँड, शिवाजी नगर परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० महिलांची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या…
आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई पश्चिम उपनगरातील आरे मेट्रो स्टेशनखाली एका खाजगी बसला अचानक आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे मेट्रो स्थानकाखाली महादेव ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्लीपर कोच बसला ही आग…



















