मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर अन् संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर; पण , इमारतीमधील मशिदीचा मुद्दा चर्चेत

मुंबईतील भेंडी बाजार परिसरात असलेली हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही धोकादायक इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात येणार आहे. पण हे अनेकांना माहित नसेल की, या इमारतीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर आणि ऑफिस आहे. या घरात बसूनच दाऊदने अनेक षडयंत्र रचली होती. आज याच घरावर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाई केली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडणार आहे. मात्र, या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या प्रार्थना हॉल आणि मशिदीचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घरावर बुलडोझर

एक स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून खाली आहे. वर जे लोक राहात होते ते भाडेत्त्वावर राहात होते. ते आता खाली आहे. या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला मस्जिद आहे. ही मस्जिद 100 वर्षे पूर्वीची मस्जिद आहे. ती मस्जिद सी वन कॅटेगिरीची आहे आणि आपण नोटीस दिलेली आहे. पण कुठे पण सी वनचे डिमॉलीश करतात कुठे पण तेव्हा वरचे मजले पाडतात. ग्राऊंड फ्लोअर असाच ठेवतात. ती मस्जिद आहे आणि आमचा जो विरोध आहे तो तुम्ही बिलडोजर, मशीन लावणार त्यामुळे मस्जिदला धोका आहे. इमारतीचा वरचा भाग हा असा दिसत आहे. पण मस्जिद आतून पूर्णपणे चांगली आहे. ती सी वन कॅटेगिरीची नाहीये.

इमारतीमधील प्रार्थना हॉल आणि मशिदीचा मुद्दा चर्चेत

त्यामुळे प्रार्थना हॉल आणि मशिदीचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मते इमारतीचा वरचा भाग पाडण्याला त्यांचा विरोध नाही. तिकडे कोणी राहात पण नाही. कोणाला धोका पण नाही. फक्त ग्राऊंड फ्लोअरला मस्जिद आहे तिथे लोक येतात. प्रार्थना करुन ते लोक आपापल्या घरी जातात. पण तुम्हाला हे करायचे आहे तर तुम्ही मॅन्युअली करा. मॅन्युअली करायला कोणाचा विरोध असणार आहे? तुम्ही बुलडोझर लावणार, मशीनरी लावणार त्यामुळे मस्जिदला धोका आहे.असं सांगण्यात आल आहे.

या संदर्भात महत्त्वाची बैठक

मुसाफिरखाना परिसरातील मशिदीबाबत मुंबई महापालिकेकडून कारवाईच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कारवाईसंदर्भात निर्णय होणार आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. कारवाईच्या चर्चेमुळे परिसरात तणाव आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व आहे. मशिदीवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासन, आयुक्त अश्विनी भिडे काय भूमिका घेणार? आणि बैठकीनंतर नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय

मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घर आणि संबंधित इमारतीवर अखेर महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे. हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याची तयारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करण्यात आली असून, आज तोडकामाची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावरून वाद सुरुच असून शिवसेना ठाकरे गटाचं की शिवसेना शिंदे गटाचं या संदर्भात आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे…

    मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

    मुंबई लोकलमधील भांडणे मग ती पुरुषांची असो की महिला प्रवाशांची नित्याचीच झाली आहेत. मात्र आधी शाब्दिक असणारी भांडणं आता एकमेकांचा जीव घेऊ लागली आहेत. अंधेरी, मालाडहून या स्टेशन दरम्यान तर…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

    मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर अन् संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर; पण , इमारतीमधील मशिदीचा मुद्दा चर्चेत

    मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर अन् संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर; पण , इमारतीमधील  मशिदीचा मुद्दा चर्चेत

    मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

    मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

    अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? FDA ची धडक कारवाई, ८५० किलो मिठाई जप्त

    अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? FDA ची धडक कारवाई, ८५० किलो मिठाई जप्त

    नव्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; मुसळधार पावसाचा अंदाज; तर, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा , तर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द

    नव्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; मुसळधार पावसाचा अंदाज; तर, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा , तर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द

    अवघ्या १ तास १० मिनिटांत गाठता मुंबईहून सिंधुदुर्ग! आजपासून थेट विमानसेवा सुरू, पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

    अवघ्या १ तास १० मिनिटांत गाठता मुंबईहून सिंधुदुर्ग! आजपासून थेट विमानसेवा सुरू, पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

    पुणेकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी पाहा! अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीचे नियम बदलले; ‘हे’ रस्ते राहणार बंद

    पुणेकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी पाहा! अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीचे नियम बदलले; ‘हे’ रस्ते राहणार बंद

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार!  ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर