तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांची रोजच लाखोंच्या संख्येनं गर्दी असते. विशेष म्हणजे, रोजच दानपेटीत किंवा बालाजीचरणी देखील भाविकांकडून लाखो-करोडोंमध्ये दान करतात. सोनं-चांदी, हिरे,यांसह मौल्यवान वस्तूंची भेट तिरुपती बालाजीच्या चरणी दिली जाते. तसंच आता आणखी एका भक्ताने केलेलं दान चर्चेचा विषय बनला आहे.

तिरुपती बालाजी मंदिरात चक्क 160 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांचे दान

एका भाविकाने चक्क 160 कोटी रुपयांचं सोनं तिरुपती बालाजी मंदिरात अर्पण केल्याची माहिती आहे. या भाविकाच्या दानशूरपणावर सगळेच आश्चर्यचकित
झाले आहेत. देशभरातील श्रीमंत देवस्थान म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. आता, चेन्नईतील एका व्यापाऱ्याने तब्बल 121 किलो सोनं तिरुपती चरणी अर्पण केलं आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत 160 कोटी रुपये एवढी आहे.

तब्बल 121 किलो सोनं दान करणारा हा भक्त कोण?

तिरुपती बालाजी चरणी तब्बल 121 किलो सोनं दान करणाऱ्या उद्योगपतीचं नाव वर्धमान जैन असून त्यांनी हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) आणि ऑटोमेशन क्षेत्रात आपले उद्योग उभारले आहेत. प्रामुख्याने ‘अॅक्सेस हेल्थकेयर’ चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. ही कंपनी हेल्थकेअर इंडस्ट्री टेक्नोलॉजी बेस्ड सर्व्हिसेज देते. आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि त्यांची पत्नी यांच्यासमवेत वर्धमान जैन यांनी आज 26 नवंबर 2026 रोजी तिरुपती चरणी तब्बल 121 किलो सोनं दान केलं. त्यामध्ये, तिरुपतीसाठी दागिने आणि मुकुट देखील दान केला आहे. आता, भगवान वेंकटेश्वर म्हणजेच तिरुपती बालाजीला 27 नवंबर रोजी हे दागिने परिधान केले जाणार आहेत.

शिक्षणासाठी अमेरिकेत, तिथेच उद्योग

वधर्मान जैन यांनी पहले चेन्नईतील लॉयोला कॉलेजमधून स्टॅटिक्सची पदवी घेतली आहे. त्यानंतर, ते अमेरिकेला गेले, तिथं राहून ऑस्टिनमधील टॅक्सास युनिव्हर्सिटीतून कॉप्यूटर साइंसची पदव्युत्तर पदवी घेतली. काही वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर वर्धमान जैन यांनी हेल्थकेअर टेक्नोलॉजी, मेडिकल कोडिंग, इमेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशनमध्ये एक्सपर्टाइज प्राप्त केली आहे.

उद्योगविश्वाला 2025 मध्ये टर्निंग पॉईंट

जैन यांच्या उद्योगविश्वाला 2025 मध्ये टर्निंग पॉईंट मिळाला, जेव्हा त्यांनी आपल्या ‘अॅक्सेस हेल्थकेयर’ कंपनीत 70% हिस्सेदारी एका अमेरिकीन कंपनीला विक्री केली. जवळपास 2 अब्ज डॉलर एवढी ही डील होती. या मोठ्या आर्थिक करारामुळे वर्धमान जैन यांची कंपनी चर्चेत आली. तसेच, जैन यांच्या उद्योजकीय कारकि‍र्दीतलं हे मोठं यश मानलं जातं. यासह, ते आशिया चेन्नई इंजीनियरिंग आणि इतरही कंपन्यांशी जोडले गेले आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा एक अत्यंत मोठा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. सर्वप्रथम, डिलिमिटेशन म्हणजे…

    वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

    भारतावर चक्रीवादळाचे मोठे संकट घोगांवत असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. देशातील अनेक राज्यांसाठी पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलं…

    Leave a Reply

    You Missed

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी! माञ विरोधकांचा आक्षेप, विकासाच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    तिरुपती बालाजी चरणी चक्क १६० कोटींचे सोने दान! चेन्नईच्या भक्ताने दिले १२१ किलो सोन्याचे दागिने अन् मुकुट

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीला थेट रिक्षाची चावी देणार

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! महत्त्वाची बैठक सोडून सुप्रिया सुळेंची धाव; प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात, प्रकृतीबाबत काय म्हणाल्या सुळे?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन