पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

भारतीय सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी, गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, अभिनेते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. दीर्घ प्रयत्नांनंतरही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ५:२० च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नाना पाटेकर जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत  आढळले

मिळालेल्या वैद्यकीय माहितीनुसार,नानांच्या छातीत वेदना होत असल्याने पहाटे ४:२० च्या सुमारास केेअरटेकरनी रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिका निवासस्थानी पोहोचली तेव्हा वैद्यकीय टीमला नाना पाटेकर जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. वैद्यकीय टीमने तिथेच सीपीआर (CPR) देण्यास सुरुवात केली आणि त्यांना तातडीने मणीपाल रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे कार्डियाक मसाज आणि सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पहाटे ५:२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

दरम्यान मणिपाल रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, डॉ. शेखर साळकर यांनी नाना पाटेकर यांची घरी अवस्था कशी होती किंवा त्यांना रुग्णालयात आणेपर्यंतचा सर्व संपूर्ण घटनाक्रम आणि नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दलची सर्व माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “नाना पाटेकर यांना आमच्या रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आले आणि आज पहाटे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचे केअरटेकर पहाटे ४:१८ किंवा ४:२० च्या सुमारास पोहोचले, त्यांनी आमची रुग्णवाहिका घेतली आणि ते त्यांच्या जवळच्या अपार्टमेंटमध्ये गेले. आमची टीम तिथे पोहोचली तेव्हा ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते आणि जवळपास कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते.” तिथेच त्यांना सीपीआर सुरू केला आणि तो चालू ठेवतच त्याला रुग्णालयात आणले. त्याला इथे आणायला सुमारे १० मिनिटे लागली आणि आम्ही इथेही सीपीआर चालू ठेवला.पण असे वाटत होते की त्याला मृत अवस्थेत आणले होते.”

आधीपासूनच हृदयाचा आजार होता

डॉक्टर पुढे म्हणाले “आता मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. हे हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल पण सोबतच आणखी काही कारणे आहेत का याची आम्हाला कल्पना नाही. आम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्यांना आधीपासूनच हृदयाचा आजार होता आणि तो औषधे घेत होते.असं सांगण्यात आलं आहे.”

सर्वञ हळहळ

दरम्यान नानांच्या जाण्याने मनोरंजन आणि सामाजिक क्षेञातही एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांची ही जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही अशाच सर्वांच्या भावना आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (कार्डियक अरेस्ट) निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अंतिम…

    अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ

    दमदार आवाज, आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनाचा ठाव घेणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नाना…

    Leave a Reply

    You Missed

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

    अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ

    अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल