मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (कार्डियक अरेस्ट) निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. गोव्यातील डोना पौला येथील निवासस्थानी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांच्या या अचानक जाण्याने मनोरंजन क्षेत्रात, राजकीय वर्तुळात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
नानांची शेवटची इच्छा; ईथे होणार अंत्यसंस्कार
आता नाना पाटेकर यांच्या अंतिम संस्काराबद्दल मोठी माहिती पुढे येतंय. नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अत्यंसंस्कार होणार आहेत. डोनजेगाव भोर तहसील इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोनजेगाव येथील त्यांच्या शेतामध्येच व्हावे. त्यानुसार पुणे डोनजे गावतच अंत्यसंस्कार होणार आहेत.
पार्थिव पुण्यात आणण्याची तयारी
कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणजे मेडिको-लीगल केस म्हणून त्यांचे पार्थिव सध्या बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलं होतं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रशासनाच्या मदतीने, तसेच त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर व कुटुंबियांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांचे पार्थिव गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विशेष विमानाने आज सायंकाळपर्यंत पुण्यात आणले जात आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नानांचे पार्थिव हे पुण्यातील त्यांच्या घरी आणले जाणार आहे.
शासकीय इतमामात केले जाणार अंत्यसंस्कार
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या शहराजवळ असलेल्या डोनजे गाव येथील फार्महाऊसवर म्हणजे त्यांच्या निवासस्थानी नानांवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
View this post on Instagram
नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये
माञ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. नाना पाटेकर हे हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक. त्यांनी 1978 मध्ये गमन या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम केलं आहे. परिंदा’ तिरंगा, क्रांतीवीर आणि खामोशी यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपली अभिनयाची चुणूक सिद्ध केली.
नानांची एक्झीट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली
फक्त चिञपटच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही नाना चिञपटांमधील त्यांच्या भूमिकांप्रमाणेच रोखठोक होते. त्यांचा एक वेगळाच दरारा होता आणि तेवढेच ते हळवेसुद्धा होते. त्यामुळे नानांची अशी अचानक झालेली ही एक्झीट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.








