एकीकडे अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, तर दुसरीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन,शेवटची भेटही नाही

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी म्हणजे आज (१० ऑक्टोबर २०२६) जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीकडून आंदोलन पुकारलं असतानाट सीजेपीच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला घेराव घालण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके हे दिल्लीत आंदोलनासाठी आले असता त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आलं आहे. अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

अभिजीत दिपकेच्या दुख: चा डोंगर 

माञ या सर्व घडामोडींमध्ये एक दुख:द बातमी घडली आहे. एकीकडे दीपके आंदोलनात असतानाच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दीपके यांच्या आजीचं आज निधन झालं आहे. हिंगोली येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने अभिजीत यांच्या आजीचं निधन झाल्याने घरात शोकाकूल वातावरण आहे.

आजीचं निधन

अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या आईचं निधन झालं आहे. हिंगोली येथील संतुक पिंपरी येथील मूळगावी आजीचं निधन झालं. अभिजीत यांची आजी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यांचं वयही झालं होतं. आजारपणामुळे आज त्यांचं निधनं झालं. त्यामुळे दीपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपके यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता या छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र, आजीचं निधन झाल्याने अभिजीत दीपके यांचे आईवडील तातडीने हिंगोलीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अभिजीत सध्या पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आज दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे अभिजीत दीपके सकाळीच मुंबईतून दिल्लीला रवाना झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना दिल्लीत विमानाताच ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे. मात्र, कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. अभिजीत पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना आजी गेल्याची बातमी समजली की नाही हे कळण्यास मार्ग नाही. मात्र, अभिजीतची आजी गेल्याचं कळल्यानंतर पोलीस त्यांना संभाजीनगरला पाठवण्याची शक्यता आहे.

आजीची शेवटची भेट नाही

अभिजीत दीपके गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत आंदोलन करण्यासाठी अभिजीत मुंबईला आले होते. त्यानंतर ते घरच्यांच्या केवळ फोनवरून संपर्क आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत असताना ते आजीला शेवटचं भेटल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मात्र, मुंबईत आल्यापासून त्यांचा आजीशी संपर्क नव्हता. मात्र, आता अचानक ही दु:खद बातमी आल्याने अभिजीत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी म्हणजे आज (१० ऑक्टोबर २०२६) जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीकडून आंदोलन केले जाणार आहे. सीजेपीच्या या आंदोलनाच्या…

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    रायगड जिल्ह्यातील माणगाव-रोहा परिसरात साकारत असलेल्या ‘बल्क ड्रग पार्क’ प्रकल्पावरून सध्या वाद समोर येत असल्याचं दिसत आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. एवढंच नाही तर जमीन संपादन, पर्यावरण,…

    Leave a Reply

    You Missed

    एकीकडे अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, तर दुसरीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन,शेवटची भेटही नाही

    एकीकडे अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, तर दुसरीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन,शेवटची भेटही नाही

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

    अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ

    अभिनयाचा नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”