NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व समजून घेता यावे, या उद्देशाने वडाळा येथील एन.के.ई.एस. महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर आधारित भव्य प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आयोजन आणि प्रमुख उपस्थिती

हे प्रदर्शन महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जी.टी.बी. नगर येथील गुरु नानक महाविद्यालयाच्या डॉ. सुरिंदर कौर यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती लाभली. तर, मान्यवर म्हणून महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट सदस्या व खजिनदार भवानी भार्गव यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.नियोजन व समन्वय प्रभारी प्राचार्या डॉ. नेहा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रोफेसर शुभम पेडामकर व इतर शिक्षकवृंदां यांनी या प्रदर्शनाचे संयोजन केलं आहे.

प्रदर्शनातील मुख्य आकर्षणं असणार आहे विद्यार्थ्यांचे प्रकल्प. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय ज्ञानपरंपरा, प्राचीन विज्ञान, तत्त्वज्ञान, आणि संस्कृतीवर आधारित विविध आकर्षक मॉडेल व शोधप्रकल्प सादर केले आहेत.

इतर महाविद्यालयांचा प्रतिसाद

या प्रकल्पाला इतर महाविद्यालयांचा प्रतिसाद दिला आहे. या प्रदर्शनाला इतर विविध महाविद्यालयांतील ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट देऊन सादर केलेल्या प्रकल्पांची माहिती जाणून घेतली आहे.’विद्यार्थी स्वयंसेवक मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन’ विभागाच्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण सोहळ्याचे व्यवस्थापन आणि स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली.

उपक्रमाचा उद्देश व परिणाम

राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश शिक्षणात केला जात असताना, अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय ज्ञान, इतिहास, विज्ञान आणि परंपरांविषयी जिज्ञासा निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    बाप्पााच्या आगमनापूर्वी मुंबईसह राज्यात पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. एवढ्या दिवस दडी मारलेल्या पावसाची अखेर राज्यावर कृपा झालेली पाहायला मिळत आहे. 20 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला…

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांची अखेर मुंबईत आंदोलन करण्याची तारीख ठरली आहे. आंदोलनाची दिशा स्पष्ट झालीअसून आता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या…

    Leave a Reply

    You Missed

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?