मुंबईत उद्या शाळा-महाविद्यालयांना सुटी! IMD चा ऑरेंज अलर्ट; BMC चा मोठा निर्णय 7 July 2026 School Close

7 July 2026 School Close News;

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी!

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना उद्या, ७ जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

पावसासंदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा Mumbai Metro Aqua Line 3 मुंबई : मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 मधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची…

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाला आता वेग आला आहे. पश्चिम उपनगरातील वाढती वाहतूक लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोस्टल रोडच्या उत्तर भागात तब्बल…

Leave a Reply

You Missed

मुंबईत उद्या शाळा-महाविद्यालयांना सुटी! IMD चा ऑरेंज अलर्ट; BMC चा मोठा निर्णय 7 July 2026 School Close

मुंबईत उद्या शाळा-महाविद्यालयांना सुटी! IMD चा ऑरेंज अलर्ट; BMC चा मोठा निर्णय 7 July 2026 School Close

मुंबईवर पावसाचा कहर; मालाड, अंधेरी, मीरा रोड, बांद्रा, कुर्ल्यात मुसळधार पाऊस, अनेक भागांत जोरदार वारे ६ जुलै २०२६ Rain Update

मुंबईवर पावसाचा कहर; मालाड, अंधेरी, मीरा रोड, बांद्रा, कुर्ल्यात मुसळधार पाऊस, अनेक भागांत जोरदार वारे ६ जुलै २०२६ Rain Update

रामरक्षा आंदोलन: दादरमध्ये राम मंदिर देणगी घोटाळ्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

रामरक्षा आंदोलन: दादरमध्ये राम मंदिर देणगी घोटाळ्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार