मुंबईत उद्या शाळा-महाविद्यालयांना सुटी! IMD चा ऑरेंज अलर्ट; BMC चा मोठा निर्णय 7 July 2026 School Close
7 July 2026 School Close News; मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा ऑरेंज अलर्ट जारी केला…









