साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

आषाढी वारीचे औचित्य साधून ‘साहित्यसंपदा’तर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध भागांतून आणि सामाजिक स्तरामधून या स्पर्धेला साहित्यिकांचा व लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल घोषित करताना साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार मानले.

या स्पर्धेत लेखकांनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे:

कै.शशिकांत पुराणिक स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत…

प्रथम क्रमांक: अरुण द.म्हात्रे

द्वितीय क्रमांक: अनिता गुजर

तृतीय क्रमांक: हेमा जाधव

उत्तेजनार्थ: राजेश्वरी अंबिके आणि माधुरी इनामदार

कै.अनंत महादेव शेडे स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराची घोषणा कार्यवाहक वैशाली कदम व कार्याध्यक्ष मयूर पालकर यांनी केली आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले पुरस्काराचे मानकरी आहेत,

प्रथम क्रमांक: कविता झुंजारराव

द्वितीय क्रमांक: सुचित्रा कुंचमवार

तृतीय क्रमांक: चंदा वाडकर

उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आला.या पुरस्काराची मानकरी ठरल्या आहेत दीपा वणकुद्रे आणि करुणा शिंदे

तसेच स्पर्धेस लाभलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आयोजकांतर्फे काही विशेष पारितोषिकांची घोषणा करण्यात आली त्या अंतर्गत कै.मनोहर नेवगी स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
प्रथम क्रमांक: वर्षा वराडे फटकाळे

द्वितीय क्रमांक: माधुरी बर्वे

तृतीय क्रमांक: देवयानी म्हंकाळे

उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आला.या पुरस्काराची मानकरी ठरली आहे अर्चना माने आणि संध्या यावडकर.

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आयोजकांतर्फे रोख रक्कम आणि डिजिटल सन्मानपत्र

दरम्यान या स्पर्धेत अर्चना गोरे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.तर अपेक्षा बिडकर आणि स्मिता पेशवे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. परीक्षकांनी सहभागी स्पर्धकांच्या उत्कृष्ट लेखन शैलीचे मनापासून कौतुक केले. “अशा प्रकारच्या साहित्य स्पर्धांमुळे समाजात सकारात्मकता आणि सृजनशील समाज निर्मितीस मोठा हातभार लागतो,” असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. तसेच स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आयोजकांतर्फे रोख रक्कम आणि डिजिटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत लोक कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात लेखक गोरक्षनाथ पवार लिखित ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचा…

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईच्या काळाचौकी येथील गणेशोत्सवाला गालबोट लागेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात काळाचौकी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या…

    Leave a Reply

    You Missed

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ