शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

अकोल्यातील शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली.अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजलेल्या बहुचर्चित आंतरजिल्हा शिक्षक बदली घोटाळ्यात प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केली आहे. चौकशीअंती दोषी आढळलेल्या १३६ शिक्षकांपैकी पहिल्या टप्प्यात ३३ शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं.अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अनय नावंदर यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

jin88bet.oneनेमकं प्रकरण काय आहे?

ak168app.babyअकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळी कारणे देत थेट बनावट प्रमाणपत्र सादर केले केले आहेत.

बदल्यांसाठी तब्बल २६८ शिक्षकांची बनावट कागदपत्रे

ak168app.clubआंतरजिल्हा बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर संशय आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. या तपासादरम्यान तब्बल २६८ शिक्षकांनी बदलीचा फायदा मिळवण्यासाठी बनावट व खोटी कागदपत्रे जोडल्याचे उघडकीस आलं.

ks168app.siteखोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव

ic88अनेक शिक्षकांनी तर स्वतःला दिव्यांग दाखवून बदल्या मिळवल्या.तर काही महिला शिक्षकांनी चक्क परित्यक्ता किंवा एकल महिला प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी पतीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे दावे केले.

ic88चुकीचा रहिवासी पुरावा

एवढंच नाही तर काही शिक्षकांनी वास्तव्याचीच चुकीची माहिती देऊन पात्रतेचे बनावट दावे केले आहेत.या प्रकरणी तक्रारदार गणेश कुरई यांनी शिक्षण व आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा गंभीर आरोप केला होता.

ic88२६८ पैकी १३६ शिक्षक नियमबाह्य बदलीप्रकरणी थेट दोषी निष्पन्न

या चौकशीत आता अधिकाऱ्यांनंतर आता शिक्षकांवरही गाजली कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. २६८ पैकी १३६ शिक्षक नियमबाह्य बदलीप्रकरणी थेट दोषी निष्पन्न झाले.प्रशासनाने यापूर्वीच कडक भूमिका घेत प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. दरम्यान या प्रकणात ३३ शिक्षकांचे निलंबन आणि ६५ जणांची वेतनवाढ रोखल्यानंतर, उर्वरित दोषी शिक्षकांवरही लवकरच शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.

ic88थेट FIR ची मागणी

lr88प्रशासकीय कारवाईनंतर आता या घोटाळ्याला राजकीय व कायदेशीर वळण मिळालं असून भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केवळ निलंबन किंवा वेतनवाढ रोखणे पुरेशी कारवाई नसल्याचे म्हटलं आहे. दोषी शिक्षक आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेटही घेणार आहेत.

lr88या प्रकरणामुळे शासकीय यंत्रणेतील पारदर्शकता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे होणारे गैरव्यवहार पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आता पोलीस प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

lr88 

 

lr88 

op88 

 

si88 

88v 

 

SEXXXXX-VN 

  • Related Posts

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला होता. मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ बालपांडे कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली, त्यांच्याकडे मुक्काम केला तो अनुभव…

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    ऐन दिवाळीत ठाणे एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने डोंबिवलीतून कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ठाणे एटीएसने कुप्रसिद्ध फरार झारखंडमधील नक्षलवाद्याला अटक केली…

    Leave a Reply

    You Missed

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    डोंबिवलीत घातपाताचा कट? १० लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला ठाणे एटीएसकडून बेड्या

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;  पण याचा भारताला काय फायदा होणार?