मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

मालाड पश्चिम परिसरात आज १२ ऑक्टोबर रोजी दुपारी  सैफुल वैद्य वय ३५   बसच्या खाली म्हणजे मागील चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी १:३० ते २:३० च्या दरम्यान घडल्याचं बोललं जातं.

मालाड पश्चिम राठोडी परिसरात  भयानक अपघात

हा अपघात मालाड पश्चिम मार्वे रोड राठोडी पेट्रोल पंपसमोरील परिसरात घडला आहे. या अपघातात बसच्या खाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचं नाव सैफुल वैद्य असून ३५ वर्षाचे होते.सैफुल मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते,  ते थेट बसच्या मागील चाकाखाली आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा भीषण अपघात घडला अन् त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. “अपघात होऊन मृत्यू झाल्याने, शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) त्यांना शताब्दी हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव , तर रस्त्यावर काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातामुळे दुपारच्या वेळी मार्वे, रोड राठोडी  परिसरातील रस्त्यावर काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला.

पोलीस तपास 

मालवणी  पोलीस ठाण्याकडून घटनेचा पंचनामा केला जात असून, पुढील तपास मालवणी पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    पुण्यात एस. एम. जोशी पुलावर पेपरफुटी आणि अनियमिततेविरोधात सलग १२ दिवस सुरू असलेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे…

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात, आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    दिल्लीनंतर आता सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आता मुंबईमधील वातावरण देखील गरम झालं आहे. शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलनाची हाक दिली आहे. शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलनाची हाक…

    Leave a Reply

    You Missed

    मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    मालाड पश्चिमेत बस अपघात!  तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात, आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात,  आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका” CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका”  CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘या’ मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द,नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता

    रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘या’ मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द,नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात